विप्रो सस्टेनेबिलिटी एज्युकेटर्स प्रोग्राम

शिष्यवृत्तीची रक्कम :- कौशल्य विकास

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ फेब्रुवारी २०२३

शिष्यवृत्ती बद्दल:-
विप्रो फाउंडेशन विप्रो सस्टेनेबिलिटी एज्युकेटर्स कार्यक्रमांतर्गत,भारतभरातील शाळा शाश्वत शिक्षण/पर्यावरण शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास इच्छुक असलेल्या संस्था आणि व्यक्तींसोबत भारतात काम करते

◆ पात्रता निकष :-
1] प्रत्येक व्यक्तीत चांगले इंटरनल पर्सनल स्किल्स आणि इतर संघासोबत काम करण्याची तयारी असावी.
2] आवश्यकत्येनुसार विप्रो यांच्या, बंगलोर येथील कार्यालयात येण्याची तयारी असावी.
3] स्थानिक आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बोलण्याची कौशल्य असावे.
4] ब्लॉक/जिल्हा/राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यकर्ते आणि लोकांशी संपर्क साधण्याची क्षमता असावी.
5] डेटा संकलित करणे आणि आवश्यक रेकॉर्डचे देखरेख करणे आणि वेळेवर अहवाल तयार करता यायला हवा
6] मूलभूत दस्तऐवजीकरण आणि अहवाल लेखनात प्रवीणता असावी.
7] विप्रो प्रोग्राम मॅनेजरने वेळोवेळी नियुक्त केलेल्या इतर कोणत्याही जबाबदाऱ्या सांभाळताना येणे आवश्यक
8] संगणक प्रवीणता- एमएस ऑफिस

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-
https://wiprofoundation.org/earthian/sustainability-educator-network/new-cohort/

◆ संपर्क :-
पत्ता :- विप्रो अर्थियन, विप्रो लिमिटेड,
Sjp-1 परिसर, ए ब्लॉक, ए विंग, सरकापूर रोड, दोडाकनहल्ली, बेंगळुरू, कर्नाटक, 560035
ईमेल :- earthian.contact@wipro.com