◆ शिष्यवृत्तीबद्दल: –
सदर शिष्यवृत्तीची रचना अधिक फीच्या अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण न करता येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. टिम्केन शिष्यवृत्तीमुळे त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यास आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करियरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. टिम्केन इंडिया कर्मचारी आणि त्यांच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती लागू होणार नाही.
◆ अंतिम तारीख: – ३० जून २०२१
◆ पात्रता निकष: –
१) शैक्षणिक पात्रता: दहावीत किमान ५०%, बारावीमध्ये किमान ६०%, डिप्लोमा मध्ये किमान ५०%,
२) कोर्स तपशील:
कोर्स लेव्हल: पदवी
a. कोर्सचे नाव: बी.ई. / बी.टेक. (बीई / बीटेक)
b. कोर्सचे नाव: बी.सी.एच.ई. – बॅचलर ऑफ केमिकल इंजीनियरिंग (बीसीएचई)
c. कोर्सचे नाव: बी.सी.ई. – बॅचलर ऑफ सिव्हिल इंजीनियरिंग (बीसीई)
३) लिंग: सर्व लिंग
४) कौटुंबिक उत्पन्न: ८०००००/- पेक्षा कमी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – (INR) 75000.00
◆ कोण अर्ज करू शकतात: –
१) शासनाद्वारे मान्यताप्राप्त भारतीय संस्थांकडून पूर्णवेळ बी.ई / बी.टेक कोर्सचा अभ्यास करणारे विद्यार्थी
◆ कागदपत्रांची पूर्तता: –
१) अर्जदार फोटो
२) ओळखीचा पुरावा
३) पत्त्याचा पुरावा
४) उत्पन्नाचा पुरावा
५) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक / किओस्क
६) दहावी गुणपत्रिका आणि १२ वी / डिप्लोमा गुणपत्रिका
७) चालू वर्षाची फी पावती / फीची रचना (शिकवणी व शिकवणी व्यतिरिक्त फी)
८) संस्थेचे प्रवेश पत्र / कॉलेज आयडी / बोनफाईड प्रमाणपत्र
९) शेवटच्या महाविद्यालयाचे गुणपत्रिका
◆ टीप: –
१) अपलोड केलेले सर्व कागदपत्रे स्पष्ट असावेत आणि फक्त .jpeg .png फाइलमध्ये असणे आवश्यक आहे
२) भरुच – गुजरात, बंगळुरू – कर्नाटक आणि जमशेदपूर – झारखंड येथील अर्जदारांना उच्च प्राधान्य दिले जाईल
३) द्वितीय वर्ष आणि त्याहून अधिक पुढील वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
◆ अटी व शर्ती: –
याद्वारे मी पुष्टी करतो, की टिम्कन इंडियाने त्यांच्या सीएसआर खर्चाखाली माझ्या शिक्षणासाठी दिलेला निधी फक्त शैक्षणिक उद्देशाने वापरीन. तसेच वरील सर्व माहिती माझ्या योग्य आणि सत्य आहे.
◆ संपर्क तपशील: –
१) संपर्क व्यक्ती: पियुष
२) संपर्क ईमेल-आयडी:
योजनेशी संबंधित प्रश्नांसाठी: vidyasaarathi@nsdl.co.in
तक्रारी संबंधित प्रश्नांसाठी: vidyasaarathi@nsdl.co.in
◆ अर्जाचा दुवा: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/
◆ अधिक माहितीसाठी दुवा: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/118/372_8.html