एलटीआय माइंडट्री समृद्ध शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- रु २०,००० रुपये◆ शेवटची तारीख:- २९ जानेवारी २०२४ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-एलटीआय माइंडट्री समुद्र शिष्यवृत्ती लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक लिमिटेड कंपनीद्वारे प्रदान केली जाते. BCA, B.E./B.Tech, BCS, BSc कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना LTI Mindtree समुद्र शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि त्यांचे करिअर विकसित करण्यासाठी […]

