YCPL वीवो शैक्षणिक शिष्यवृत्ती इयत्ता 9वी साठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:– 5000 ◆ शेवटची तारीख:– २९ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-ही शिष्यवृत्ती ईंगीया कोम्मुनिकेशन पिविटी एलटीडी द्वारे नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. वंचित समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ◆ पात्रता निकष:-1) इयत्ता आठवी मध्ये किमान ६०% गुण मिळवलेले नववी मध्ये शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.2) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 500000 पेक्षा कमी […]