विप्रो सस्टेनेबिलिटी एज्युकेटर्स प्रोग्राम

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- कौशल्य विकास ◆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ फेब्रुवारी २०२३ ◆शिष्यवृत्ती बद्दल:-विप्रो फाउंडेशन विप्रो सस्टेनेबिलिटी एज्युकेटर्स कार्यक्रमांतर्गत,भारतभरातील शाळा शाश्वत शिक्षण/पर्यावरण शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास इच्छुक असलेल्या संस्था आणि व्यक्तींसोबत भारतात काम करते ◆ पात्रता निकष :-1] प्रत्येक व्यक्तीत चांगले इंटरनल पर्सनल स्किल्स आणि इतर संघासोबत […]

विप्रो सस्टेनेबिलिटी एज्युकेटर्स प्रोग्राम Read More »