टाटा स्टील मिलेनियम स्कॉलरशिप
◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ५०,०००/- ◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्ती बद्दल :-ही शिष्यवृत्ती टाटा स्टीलसाठी काम करणार्या कामगार, पर्यवेक्षक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मुली / मुलास यांना दिली जाईल ◆ पात्रता निकष :-1] कंपनीत काम करणारे कामगार, अधिकारी , पर्यवेक्षकांच्या मुली /मुलास दिली जाईल2] सेवानिवृत्त कंपनीचे कामगार, अधिकारी, पर्यवेक्षकांच्या मुली […]