इन्फोसिस फाऊंडेशन शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीची रक्कम:-1 लाख रुपये:- वार्षिक शिक्षण, राहण्याचा खर्च, अभ्यास साहित्य शिष्यवृत्ती बद्दल:-भारतातील मुलींच्या शिक्षणातील दरी भरून काढण्यासाठी, इन्फोसिस फाऊंडेशनने STEM Stars ही शिष्यवृत्ती सुरू केलीये. शिष्यवृत्तीचा उद्देश मुलींना प्रोत्साहन देणे आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे असून यातून त्यांना STEM मध्ये पदवीपूर्व पदवी मिळविण्यास मदत करणे हे आहे. पात्रता निकष:-1) भारतीय नागरिक असणाऱ्या विद्यार्थिनी2) अर्जदारांनी अभियांत्रिकी, […]