एन.एस. रामास्वामी प्री-डॉक्टरल फेलोशिप (एनएसआर प्री-डॉक)

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ३०,००० रु ◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२३ ◆शिष्यवृत्ती बद्दल:-1] एन.एस. रामास्वामी प्री-डॉक्टरल फेलोशिप (NSR प्री-डॉक), 2018 मध्ये सुरू करण्यात आली, ही शिष्यवृत्ती डॉक्टरेट पदवी घेण्यासाठी मदत करते. विशेषत: डॉक्टरेट पदवीचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही शिष्यवृत्ती तयार करण्यात आली आहे. तसेचविद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवीसाठी अर्ज करण्याच्या […]

एन.एस. रामास्वामी प्री-डॉक्टरल फेलोशिप (एनएसआर प्री-डॉक) Read More »