कणखर कन्याकुमारी
बिकट परिस्थिती समोर भले भले नांगी टाकतात. संकटे उभी ठाकली म्हणजे आत्मविश्वासाचे अवसान गळून पडते. अनेकदा अपयशाच्या भीतीपोटी यशासाठी प्रयत्नच केले जात नाहीत. पण काही असामी यास अपवाद ठरतात. ही मंडळी फक्त परिस्थितीला अपवाद ठरत नाहीत, तर अपयशाला पाणी पाजत आपल्या यशाची मोहोर उमटवतात. अशाच एका कणखर महिलेची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या […]