लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

शिष्यवृत्तीची रक्कम:– रु. २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) ◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- —– ◆आवश्यक पात्रता:-१) योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा/असावी.२) या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीमध्ये कमीत कमी ८०% पेक्षा जास्त गुण आवश्यक.३) पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय […]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे Read More »