ज्युडिशियल फेलोशिप कार्यक्रम
◆ फेलोशिपचे फायदे:- व्यावसायिक अनुभव मिळविण्यासाठी ◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 5 फेब्रुवारी 2023 ◆ फेलोशिप बद्दल :-ज्युडिशियल फेलोशिप प्रोग्रामची स्थापना नुकतीच कायद्याची पदवी घेतलेल्या पदवीधरांना हेग, नेदरलँड्स येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात काम करण्याची संधी देते जेणे करून त्यांना व्यावसायिक अनुभव मिळेल. ही स्कॉलरशिप विकसनशील देशांमधील विद्यापीठांत शिकत असलेल्या आणि आर्थिक मदतीची आवश्यकता असणाऱ्या उमेदवारांना […]