IESA इमर्जिंग टेक शिष्यवृत्ती

● शिष्यवृत्ती बद्दल:IESA शिष्यवृत्ती इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्सने सुरू केली आहे. ही शिष्यवृत्ती ऊर्जा साठवण, ई-मोबिलिटी आणि ग्रीन हायड्रोजनच्या प्रगतीसाठी संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ● शिष्यवृत्तीची रक्कम:₹50,000 ● शेवटची तारीख:१५ जुलै २०२३. ● पात्र अभ्यासक्रम: पोस्ट-ग्रॅज्युएशन / पीएचडी ● पात्रता निकष:1) फक्त IEEE / IESA सदस्य विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र […]

IESA इमर्जिंग टेक शिष्यवृत्ती Read More »