★ एचजी इन्फ्रा इंजीनियरिंग, लिमिटेड शिष्यवृत्ती डिप्लोमा, जीएनएम नर्सिंग, एएनएम नर्सिंग कोर्सेस करिता ★
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: – ३१ जानेवारी २०२१ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – २०,०००/- (वीस हजार रुपये) ◆ पात्रता निकष: –१) दहावी आणि बारावीमध्ये किमान ५०% गुण प्राप्त केलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा, जीएनएम नर्सिंग किंवा एएनएम नर्सिंग अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न […]