Anandghar fellowship

आनंदघर फेलोशिप

◆ फेलोशिप रक्कम:- 10,000 /- ◆ शेवटची तारीख :- २५ जानेवारी २०२३ ◆ फेलोशिप बद्दल:-आनंदघर फेलोशिप ही त्या सर्वांसाठी एक संधी आहे ज्यांना आपले ज्ञान आणि कौशल्ये गरिबातील गरीब लोकांच्या भल्यासाठी वापरायची आहेत. ही फेलोशिप तुमचा दोन वर्षाचा प्रवास आनंदी आणि समानधकारक करेल. ◆ पात्रता निकष :-1] मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातुन बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे2] वय …

आनंदघर फेलोशिप Read More »