गुंज फेलोशिप – शहरी
◆ फेलोशिपची रक्कम:– 20,000 रुपये प्रति महिना ◆ शेवटची तारीख:- 25 मे 2023 ◆ फेलोशिप बद्दल:-गूंज अर्बन फेलोशिप पदवीधर विद्यार्थ्यांना 1 वर्षासाठी दिली जाते. फेलोशिप कालावधी दरम्यान फेलोना प्रति महिना 20,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. गुंज अर्बन फेलोशिप अशा व्यक्तींसाठी जे फक्त विचार करण्यापेक्षा करण्यावर भर देतात. स्वतःला समजून घेण्याची संधी प्रदान करत मोठ्या सामाजिक […]