एलएएमपी फेलोशिप

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २९ डिसेंबर २०२२ ◆ फेलोशिपची रक्कम:– रु.२०,००० प्रति महिना ◆पात्रतेचे निकष:-1) भारतीय नागरिक ज्यांच्याकडे कोणत्याही शैक्षणिक विषयात किमान पदवी आहे ते एलएएमपी फेलोशिपसाठी पात्र आहेत2) केवळ २५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार एलएएमपी फेलोशिपसाठी पात्र आहेत. ◆फेलोशिप तपशील:-एलएएमपी फेलोशिप १०-११ महिन्यांच्या कालावधीसाठी संसद सदस्याद्वारे मार्गदर्शन करण्याची संधी प्रदान …

एलएएमपी फेलोशिप Read More »