◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ डिसेंबर २०२१
◆ शिष्यवृत्तीचे स्वरूप :- चार वर्षांसाठी ₹ ५०,००० प्रतिवर्षी प्रति विद्यार्थिनीसाठी.
◆पात्रतेचे निकष:-
१) फक्त विद्यार्थिनी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
२) सदर विद्यार्थिनी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामधील BE/B.Tech या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षीचे शिक्षण खालीलपैकी एका शाखेतून घेणाऱ्या असाव्यात:
अ) मेकॅनिकल इंजिनीअरिंग
आ) सिव्हिल इंजिनीअरिंग
इ) इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
ई) केमिकल इंजिनीअरिंग
उ) मेकाट्रॉनिक्स
ऊ) मेटलर्जी
ए) प्रोडक्शन इंजिनीअरिंग
ऐ) इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेन्टेशन इंजिनीअरिंग
ओ) एरोनॉटिकल इंजिनीअरिंग
3) इयत्ता १२वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांमध्ये ऍग्रिगेट ६०% गुण मिळालेले असावेत.
◆ नोट –
1) सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थिनींची निवड करताना त्यांच्या पालकांचे एकूण उत्पन्न विचारात घेतले जाईल.
2) शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थिनींनी ६०% गुणांचा निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
◆संपर्क क्रमांक :- ८७७८०४६६३४ / ८०५६९३३२२१
◆ईमेल :- wise-cmi@slb.com
◆ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdQnX92FMSqrQc-n39jO_oYrLq6za3MSsToHGDZsQP4lL9uOQ/viewform