◆ शेवटची तारीख:- २२ मार्च २०२२
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
9वी, 10वी, ITI – 10,000 रु
11वी, 12वी साठी – 15,000 रु
पदवी अभ्यासक्रम- ३०,००० रु
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
प्रगती ही युनायटेड ब्रेवरी लिमिटेड द्वारे समुलींना दिली जाणारी आहे. युनायटेड ब्रेवरी लिमिटेड त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करिअरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित करेल. कृपया लक्षात घ्या की ही शिष्यवृत्ती युनायटेड ब्रेवरी लिमिटेडच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी लागू होणार नाही.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
१) 9वी इयत्ता, 10वी इयत्ता, 11वी इयत्ता, 12वी इयत्ता
२) कोणतेही आयटीआय अभ्यासक्रम
३) कोणताही अंडर ग्रॅज्युएट कोर्स
◆ पात्रता निकष:-
१) वरील कोणत्याही अभ्यासक्रमात शिकणारी मुलगी आणि तिने मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% मिळवलेली असणे आवश्यक आहे
२) UBL परिसरात राहणाऱ्या विद्यार्थिनींना प्राधान्य दिले जाईल.
३) ज्या विद्यार्थिनींचे कौटुंबिक उत्पन्न 5,00,000 पेक्षा कमी आहे त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
◆ आवश्यक कागदपत्रे:-
- ओळखीचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- मागील शैक्षणिक गुणपत्रिका
- उत्पन्न प्रमाणपत्र/ITR/पगार प्रमाणपत्र
- विद्यार्थी बँक पासबुक
- चालू वर्षाच्या फीची पावती/फी स्ट्रक्चर- ट्यूशन आणि नॉन ट्यूशन
- संस्थेकडून बोनाफाईड प्रमाणपत्र
◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
इयत्ता 9वी साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/591_2.html
इयत्ता 10वी साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/592_2.html
इयत्ता 11वी साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/593_3.html
12वी साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/594_2.html
ITI साठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/595_4.html
अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/263/596_4.html
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
संपर्क व्यक्ती- राजेश मिश्रा
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in