◆ ONGC फाऊंडेशन स्वच्छता फेलोशिप ◆
◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:-
रु. 25000/-मासिक
◆ शेवटची तारीख:- 19 जून 2022
◆ फेलोशिप बद्दल:-
ओएनजीसी फाऊंडेशन स्वच्छता फेलोशिपच्या माध्यमातून भारतातील तरुण विद्यार्थ्यांना “हायजिन आणि सॅनिटायजेशन” शी संबंधित भारतातील सर्वात गंभीर आव्हानांसाठी काम करण्याची एक अनोखी संधी दिली जाते.
◆ फेलोशिप कालावधी :- १२ महिने
◆ पात्रता निकष:-
1) 2019 मध्ये आणि नंतर सामाजिक विज्ञान (सामाजिक कार्य/समाजशास्त्र, विकास अभ्यास/ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य, धोरणे, राजकीय विज्ञान) मध्ये MBA/MA किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेले भारतीय विद्यार्थी फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) ज्यांचे वय 1 जून रोजी 28 वर्षांपेक्षा जास्त नसेल असे विद्यार्थी फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
◆ आवश्यक कागदपत्रे:-
(1) पॅन कार्ड
(२) आधार कार्ड
(3) अर्जदाराचा फोटो
(४) पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका
(५) पदवी मार्कशीट
(6) कॉलेजचे पत्र ( ऐच्छिक )
(७) इंटर्नशिप / स्वयंसेवा (Volunteering ) प्रमाणपत्र ( ऐच्छिक )
(८) प्रमाणपत्र / अनुभव पत्र ( ऐच्छिक )
(९) ईसीएस फॉर्ममध्ये बँक तपशील ( ऐच्छिक )
◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://ongcscholar.org/#/fellowshipScheme
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://ongcscholar.org/#/schemeAndRules/fellowship
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- ओएनजीसी फाऊंडेशन,
8वा मजला, कोअर III, स्कोप मिनार, लक्ष्मी नगर, दिल्ली-110092
ईमेल- scholarship2021@ongcscholar.org info@ongcscholar.org
दूरध्वनी: 011-22406607 आणि 011-22406708