◆ शेवटची तारीख :- २६/१०/२०२२
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹२५००
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
NSDL शिक्षा सहयोग शिष्यवृत्ती ही नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड द्वारे प्रदान केलेली शिष्यवृत्ती आहे. 8 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी NSDL शिक्षा सहयोग शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
◆ पात्रता निकष:-
१) आठवी इयत्तेत शिकणारे आणि सातवीच्या परीक्षेत किमान ६०% गुण मिळवणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
2) ज्या विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न 300000 पेक्षा कमी आहे त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
◆ आवश्यक कागदपत्र:-
1) ओळखीचा पुरावा
२) पत्त्याचा पुरावा
3) 7वी इयत्तेच्या मार्कशीट्स
4) अर्जदाराचा फोटो
5) उत्पन्नाचा दाखला
6) विद्यार्थी बँक पासबुक
7) प्रवेश पत्र
8) शाळेच्या फीची पावती
9) शाळेकडून बोनाफाईड प्रमाणपत्र
10) पॅन क्रमांक / मतदार आयडी कार्ड / पासपोर्ट – पर्यायी
11) अधिवास प्रमाणपत्र
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index
◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/114/768_3.html
◆ टीप:-
शिष्यवृत्तीसाठी मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली, बेंगळुरू येथील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in