अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
३० डिसेंबर २०२२
• शिष्यवृत्तीची रक्कम :-
१०,०००
•पात्रता निकष :-
1) इयत्ता १२वी मध्ये किमान ६०%
2) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी
3) फक्त १२वीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात
• आवश्यक कागदपत्रे :-
१) अर्जदाराचा फोटो
२) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) उत्पन्नाचा पुरावा
5) विद्यार्थ्यांच्या पालकांचे बँक पासबुक/किओस्क
6) इयत्ता ११वी आणि १२ वीची मार्कशीट
7) चालू वर्षाच्या फी पावत्या/शुल्क रचना
8) संस्थेचे प्रवेशपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र
9) पॅन क्रमांक/निवास प्रमाणपत्र (पर्यायी)
विचारले जाणारे प्रश्न:-
1) कोणी अर्ज करावा?
उत्तर: बारावीत शिकणारे विद्यार्थी
2) योजनेअंतर्गत कोणते अभ्यासक्रम समाविष्ट आहेत?
उत्तर: इयत्ता १२वी
३) अर्जदाराचे बँक खाते असणे बंधनकारक आहे का?
उत्तर: नाही, पालकांचे बँक पासबुक देखील स्वीकार्य आहे
४) जातीला प्राधान्य?
उत्तर: नाही (सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली)
5) ही शिष्यवृत्ती सर्वांसाठी (मुलं/मुली )आहे का?
उत्तर: होय, मात्र मुलींना ५०% प्राधान्य आहे.
6) जागेवरून प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल का?
उत्तर: होय, खाली राज्यांना प्राधान्य
a) पश्चिम बंगाल
b) ओडिशा
c) छत्तीसगड
d) मध्य प्रदेश
e) उत्तर प्रदेश
f) उत्तराखंड
g) महाराष्ट्र
h) कर्नाटक
i) तामिळनाडू
j) तेलंगणा
7) शिष्यवृत्तीची जास्तीत जास्त रक्कम किती आहे?
उत्तर: रुपये १०,००० पर्यंत
नियम आणि अटी:-
1) शिक्षणासाठी एल अँड टी इन्फोटेकने त्यांच्या सीएसआर खर्चांतर्गत दिलेला निधी केवळ शिक्षणासाठी वापरला जाईल.
२) वर दिलेली सर्व माहिती विश्वसनीय आहे.
टीप :-
1) अपलोड केलेले सर्व दस्तऐवज स्पष्ट असावेत आणि ते फक्त jpeg, png फाईलमध्ये असले पाहिजेत
संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती- नुरपाल दाभी
शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/284/689_8.html
अर्जासाठी लिंक:
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship