दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती अर्ज मिळवण्याची शेवटची तारीख:- ५ जुलै २०२२
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर:- Under-Graduation
अभ्यासक्रमाचे नाव: BA, Bsc, Bcom, BE/BTech, Bpharm, Nursing
◆ पात्रता निकष:-
१) महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बारावीची परीक्षा कमीत कमी ७०% गुण मिळवून उत्तीर्ण केली आहे आणि सध्याच्या शैक्षणिक वर्षात वरती नमूद अभ्यासक्रमांकरीता प्रवेश घेतलेला आहे किंवा प्रवेश घेणार आहेत असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
Note:-
ज्या विद्यार्थ्याला आई वडील नाहीत असे विद्यार्थी तसेच अल्पभूधारक अल्प उत्पन्न गटातील पालकांच्या मुलांना शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिले जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.

◆ अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता पुढे दिलेल्या पत्त्यावरती अर्ज मिळेल.
पत्ता :- दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, सरोज भवन, विद्यार्थिनी वस्तीगृह, बालाजी पार्क, लाईन नंबर-३, शाहू बँकेजवळ, केसनंद रोड वाघोली पुणे
◆ संपर्क तपशिल:-
दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, सरोज भवन, विद्यार्थिनी वस्तीगृह, बालाजी पार्क, लाईन नंबर-३, शाहू बँकेजवळ, केसनंद रोड वाघोली पुणे