◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ ६०००
◆ शेवटची तारीख:- ३०/१२/२०२१
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
ही शिष्यवृत्ती फक्त वाडा आणि पालघर मध्ये राहणाऱ्या आणि इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आहे.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: प्राथमिक आणि माध्यमिक
१) अभ्यासक्रमाचे नाव: ईयत्ता सातवी
◆ पात्रता निकष:-
१) सातवीत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान ३५% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत असे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) जे विद्यार्थी वाडा, पालघर मध्ये राहतात असे विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतात.
३) शिष्यवृत्ती फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे
◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) अर्जदाराचा फोटो
२) ओळखीचा पुरावा
३) पत्त्याचा पुरावा
४) विद्यार्थी बँक पासबुक
५) चालू वर्षाची फी पावती/फी रचना
६) कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला (इन्कम टॅक्स रिटर्न / फॉर्म नंबर सोळा/ तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला )
७) मागील वर्षीचे मार्कशीट
८) अधिवास प्रमाणपत्र
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/120/463_3.html
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/