★ शिंडलर ईग्नायटिंग माइंड्स शिष्यवृत्ती बी.ई. / बी.टेक अभ्यासक्रमांसाठी ★
◆ शेवटची तारीख: – १०/०२/२०२१◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ७५०००( पंचाहत्तर हजार रुपये )◆ पात्रता निकष: –१) दहावीमध्ये किमान ७०%, इयत्ता १२ मध्ये किमान ७०% किंवा डिप्लोमा मध्ये किमान ६०% गुण प्राप्त केलेले बी.ई. / बी.टेक कोर्सच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र आहेत.२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ३०००००( तीन लाख) रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी […]
★ शिंडलर ईग्नायटिंग माइंड्स शिष्यवृत्ती बी.ई. / बी.टेक अभ्यासक्रमांसाठी ★ Read More »