◆अंतिम तारीख: ३१ जानेवारी २०२१
◆शिष्यवृत्ती रक्कम:- १०,०००/- (दहा हजार रुपये फक्त)
◆पात्रता निकष:-
१) आयटीआय शिक्षण घेणारा कोणताही विद्यार्थी ज्याने इयत्ता १०वि मध्ये किमान ५०% गुण प्राप्त केलेले आहेत.
२) कौटुंबिक उत्पन्न ५,००,०००/- कमी असणारे विद्यार्थी.
◆आवश्यक कागदपत्रे:-
१) ओळखपत्र
२) पत्त्याचा पुरावा
३) १०वीची गुणपत्रिका
४) द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्षाचे गुणपत्रक .
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) प्रवेश कन्फर्म झाल्याचे पत्र
८) चालू वर्षातील कॉलेजची फीची पावती/फी स्ट्रक्चर
९) बोनफाइ प्रमाणपत्र
◆संपर्क तपशील:-
पत्ता:- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई ४००-०१३
फोन- ०२२४०९०४४८४
इमेल:- vidyasaarathi@nsdl.co.in
◆वेबसाईट:- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index