◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- १२/२/२०२१
◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- १०,००० रुपये (दहा हजार रुपये)
◆ पात्रता :-
१) आयटीआय अभ्यासक्रमाच्या कुठल्याही वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व दहावीत किमान ३५% गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
२) या शिष्यवृत्तीस अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा (८०००००) जास्त नसावे.
३) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, शैलम, कालमेश्वर , वाशिंद, मुंबई, बारमर आणि जेएसडब्ल्यू प्लांट जवळ राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
◆ आवश्यक कागदपत्र
१) ओळखपत्र
२) पत्त्याचा पुरावा
३) दहावीचे मार्कशीट
४) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षाच्या मार्कशीट जोडणे आवश्यक आहे
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) बोनाफाईड सर्टिफिकेट/ ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू शैक्षणिक वर्षाची कॉलेजची फी रिसिप्ट
९) अर्जदाराचा फोटो
◆ संपर्काचा तपशील :-
पत्ता :- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई ( ४०००१३).
दूरध्वनी क्रमांक :- (०२२) ४०९०४४८४
फॅक्स :- (०२२) २४९१ ५२१७
इमेल :- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती :- राजदीप मुखर्जी
◆ वेबसाईट :- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index