◆ पात्रता निकष: –
१) ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी किंवा डिप्लोमामध्ये किमान ६०% गुण प्राप्त केले आहेत आणि BE किंवा BTech अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ५,००,०००/- पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.
◆ आवश्यक कागदपत्रे : –
१) ओळखीचा पुरावा
२) पत्त्याचा पुरावा
३) 10 वी, 12 वी,डिप्लोमा मार्कशीट
४) द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी – मागील शैक्षणिक वर्षांची मार्कशीट
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू वर्षाची महाविद्यालयीन फी पावती / फी स्ट्रक्चर.
◆ संपर्क तपशील: –
१) पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई – 400 013.
२) दूरध्वनी – (022) 4090 4484
३) फॅक्स – (022) 2491 5217
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index