संस्कृती – माधोबी चटर्जी मेमोरियल
फेलोशिप रक्कम: – १००,००० पात्र अभ्यासक्रम: –१) नृत्य२) संगीत फेलोशिपबद्दल: –संस्कृती प्रतिष्ठान माधोबी चटर्जी मेमोरियल फेलोशिपसाठी भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा असलेल्या तरुण कलाकारांना देण्यात येते. संस्कृती प्रतिष्ठान द्वारे व्यवस्थापित केली जाणारी ही फेलोशिप गेल्या 30 वर्षांपासून कला, कलात्मकता, संस्कृती, आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणांना देण्यात येते. पात्रता निकष :-१) …