एमसीसीआईए यूथ फेलोशिप
◆ फेलोशिप बद्दल:-एमसीसीआयए फेलोशिप प्रोग्राम हा एक अनोखा उपक्रम आहे जो तरुण पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी समृद्ध कार्य अनुभव मिळविण्याची संधी प्रदान करतो. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय व्यापार, सामान्य प्रशासन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, कृषी आणि अन्न प्रक्रिया, डेटा विश्लेषण आणि बरेच काही यासह 16 पेक्षा जास्त उद्योग क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष अनुभव प्रदान करुन देतो. या कार्यक्रमामुळे […]