मेडंट्रिल इंटर्नशिप प्रोग्राम
● इंटर्नशिप बद्दल:ही इंटर्नशिप मेडंट्रिल इंटर्नशिप प्रोग्रामच्या सहयोगाने देण्यात येते. भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि स्टार्ट अप इंडिया द्वारे यास सहकार्य केसे जाते. ● स्टायपेंडची रक्कम: रु. 10,000/- ● इंटर्नशिप कालावधी: ३ महिने ● इंटर्नशिपचे फायदे:1) फ्लेक्सिबल टाईमटेबल२) ठिकाण – आयआयटी कानपूर3) प्रमाणपत्र4) शिफारस पत्र5) बोनस ● जबाबदार्या:1) वैद्यकीय उपकरणांसाठी इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि […]