आकाशी झेप घे रे, पाखरा!

तुम्ही कधी उडण्याचे स्वप्न पाहिले आहे का? नुसते विमान किंवा हेलिकॉप्टरने नाही तर स्वतःच्या पंखांनी ढगांवरून उडण्याचे, तो वारा अनुभवत उडण्याचे स्वप्न? जर असे स्वप्न आपण बाळगले असेल, तर अशी स्वप्न पाहणारे आपण एकटे नाही आहात. बऱ्याच लोकांनी, विशेषत: तरुण विद्यार्थ्यांनी गगनभरारी घेण्याची आकांक्षा असते, परंतु हे स्वप्न सत्यात आणावे कसे हे मात्र त्यांना ठाऊक […]

आकाशी झेप घे रे, पाखरा! Read More »