ACT फेलोशिप

◆ फेलोशिप बद्दल:-ही फेलोशिप एसीटी कॅपिटल फाउंडेशनने सुरू केली आहे. कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेले आणि स्टार्टअप/गुंतवणूक/सल्लागार/सामाजिक क्षेत्रात दोन वर्षांचा कामाचा अनुभव असलेले या फेलोशिपसाठी पात्र आहेत. फेलोशिप दरम्यान, फेलोजना एड-टेक, सार्वजनिक आरोग्य सेवा, हवामान कृती किंवा लैंगिक समावेशकता क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. ज्या उमेदवारांना सोशल इम्पॅक्टमध्ये करिअर करायचे आहे किंवा सामाजिक उद्योजक बनायचे […]

ACT फेलोशिप Read More »