कलारी कॅपिटल फेलोशिप

◆ फेलोशिपची रक्कम:- 18 लाख प्रतिवर्ष ◆ कलारी कॅपिटल फेलोशिप बद्दल:-ही फेलोशिप कलारी व्हेंचर कॅपिटलने व्हेंचर कॅपिटल आणि उद्योजकीय इकोसिस्टममध्ये भविष्यातील लिडर्स विकसित करण्यासाठी सुरू केली आहे. फेलोशिपच्या कालावधी दरम्यान उमेदवारांना गुंतवणूक विश्लेषण, संशोधन, पोर्टफोलिओ सपोर्ट, मार्केटिंग आणि कम्युनिटी अशा विषयांवर काम करण्याची संधी मिळेल. ◆फेलोशिपसाठी कोण अर्ज करू शकतो:-कलारी फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे निश्चित […]

कलारी कॅपिटल फेलोशिप Read More »