ब्रिज आझाद शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीबद्दल :ब्रिज आझाद स्कॉलरशिप ही एकलव्य इंडिया संस्थेच्या सहकार्याने टीआयएसएस मुंबईच्या स्कूल ऑफ सोशल वर्कमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (प्रथम वर्ष) सुरू केलेली स्वतंत्र शिष्यवृत्ती आहे. ब्रिज हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे. संस्थेची विद्यार्थी मदत यंत्रणा ही माजी विद्यार्थी, सीएसआर आणि सीएसआर, इतर व्यक्तीकडून, निधी गोळा करतो. जेणेकरून आर्थिक संसाधनांची कमतरता […]