ऍमेझॉन फ्युचर इंजिनीरिंग – फाउंडेशन फॉर एक्सलन्स स्कॉलरशिप
बीई/बीटेक अभ्यासक्रमांसाठी
◆ शिष्यवृत्ती रक्कम :-४०,००० प्रति वर्ष, तसेच ऍमेझॉन मेंटॉरशिप, कौशल्य विकास संधी, नेटवर्किंगच्या संधी आणि ऍमेझॉन फ्युचर इंजिनिअर स्कॉलर्सना ऍमेझॉन इंटर्नशिपसाठी उपस्थित राहण्याची संधी. ◆ शेवटची तारीख :- ३१ डिसेंबर २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल :- ॲमेझॉन फ्यूचर इंजिनिअर – फाउंडेशन फॉर एक्सलन्स स्कॉलरशिपचे उद्दिष्ट शैक्षणिकदृष्ट्या हुशार आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांचे जीवन बदलणे हे आहे. यात […]
ऍमेझॉन फ्युचर इंजिनीरिंग – फाउंडेशन फॉर एक्सलन्स स्कॉलरशिप
बीई/बीटेक अभ्यासक्रमांसाठी Read More »