रिलायन्स फाउंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:-शिष्यवृत्ती 2 लाखांपर्यंत (शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, लॅपटॉप खरेदी, शैक्षणिक पुस्तके आणि इतर अभ्यासक्रमांसाठी)सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आणि माजी विद्यार्थ्यांकडून नेटवर्किंग संधीवर वर्कशॉप घेतले जातील ◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१४ फेब्रुवारी २०२३ ◆ शिष्यवृत्तीबद्दल:-रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांना मेरिट-कम-मीन्स आधारावर दिली जाते. शिष्यवृत्ती अनुदानाव्यतिरिक्त, रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट स्कॉलरशिपसाठी आलेल्यांना माजी विद्यार्थ्यांच्या …