ONGC फाऊंडेशन स्वच्छता फेलोशिप

◆ ONGC फाऊंडेशन स्वच्छता फेलोशिप ◆

◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:-

 रु. 25000/-मासिक

◆ शेवटची तारीख:- 19 जून 2022

◆ फेलोशिप बद्दल:-

ओएनजीसी फाऊंडेशन स्वच्छता फेलोशिपच्या माध्यमातून भारतातील तरुण विद्यार्थ्यांना  “हायजिन  आणि सॅनिटायजेशन” शी संबंधित भारतातील सर्वात गंभीर आव्हानांसाठी काम करण्याची एक अनोखी संधी दिली जाते.

◆ फेलोशिप कालावधी :- १२ महिने

◆ पात्रता निकष:-

1) 2019 मध्ये आणि नंतर सामाजिक विज्ञान (सामाजिक कार्य/समाजशास्त्र, विकास अभ्यास/ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य, धोरणे, राजकीय विज्ञान) मध्ये MBA/MA किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेले भारतीय विद्यार्थी फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

2) ज्यांचे वय 1 जून रोजी 28 वर्षांपेक्षा जास्त नसेल असे विद्यार्थी फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

◆ आवश्यक कागदपत्रे:-

(1) पॅन कार्ड

(२) आधार कार्ड

(3) अर्जदाराचा फोटो

(४) पदव्युत्तर पदवी  गुणपत्रिका

(५) पदवी मार्कशीट

(6) कॉलेजचे पत्र ( ऐच्छिक )

(७) इंटर्नशिप / स्वयंसेवा (Volunteering ) प्रमाणपत्र ( ऐच्छिक )

(८) प्रमाणपत्र / अनुभव पत्र ( ऐच्छिक )

(९) ईसीएस फॉर्ममध्ये बँक तपशील ( ऐच्छिक )

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-

https://ongcscholar.org/#/fellowshipScheme

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-

https://ongcscholar.org/#/schemeAndRules/fellowship

◆ संपर्क तपशील:-

पत्ता- ओएनजीसी फाऊंडेशन,

8वा मजला, कोअर III, स्कोप मिनार, लक्ष्मी नगर, दिल्ली-110092

ईमेल- scholarship2021@ongcscholar.org info@ongcscholar.org

दूरध्वनी: 011-22406607 आणि 011-22406708