एनएसडीएल शिक्षा सहयोग शिष्यवृत्ती (पदवी अभ्यासक्रम)

◆ अंतिम तारीख :- 30/09/2021

◆शिष्यवृत्ती रक्कम :-₹10000

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
एनएसडीएल शिक्षा सहयोग हा नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडचा उपक्रम आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम उच्च फीच्या संरचनेमुळे दर्जेदार शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. एनएसडीएल शिक्षण सहयोग शिष्यवृत्ती त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करिअरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित करेल.

◆ पात्रता निकष:-
१) विद्यार्थ्यांने पूर्णवेळ पदवी शिक्षणासाठी अर्ज केलेला असावा आणि मागील सर्व (१०वी, १२वी) शैक्षणिक वर्षात ६०%हुन अधिक गुण मिळवलेले असावेत.
२) ३,००,०००/- हुन अधिक आर्थिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांच शिष्यवृत्ती मिळवता येईल.

◆ पात्र पदवी अभ्यासक्रम :-
वाणिज्य शाखेतून पदवी
विज्ञान शाखेतून पदवी
कला शाखेतून पदवी
व्यावसायिक प्रशासन शाखेतून पदवी
व्यवस्थापकीय शिक्षण शाखेतून पदवी

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) ओळखीचा पुरावा
2) १०वी, १२वी गुणपत्रिका
3) विद्यार्थ्याचे बँक पासबुक.
4) प्रवेश मिळाल्याचे पत्र (पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी).
5) कॉलेज फी
6) संस्थेकडून प्राप्त बोनफाईड सर्टिफिकेट
8) डोमासाईल सर्टिफिकेट
10) अर्जदाराचा फोटो
11) पत्त्याचा पुरावा
12) उत्पन्नाचा दाखला

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई ४०००१३
टेलिफोन: (०२२) ४०९०४४८४
फॅक्स: (०२२) २४९१५२१७
ई-मेल: vidyasaarathi@nsdl.co.in

◆ Website: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

◆ अधिक माहितीसाठी :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/114/429_4.html

◆ टीप:-
मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली, बेंगलुरू येथील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.