केबल स्टार शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- रु 10,000/-
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- १५ ऑगस्ट २०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
RR Global कंपनीने मिशन RRoshni अंतर्गत भारतातील इलेक्ट्रिशियनच्या मुलांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘केबल स्टार शिष्यवृत्ती प्रोग्राम’ सुरू केला आहे. २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षा दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक शिक्षणासाठी ( अकरावी करिता ) अर्ज करणाऱ्या भारतभरातील इलेक्ट्रिशियनच्या मुलांना प्रत्येकी १०,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रमाचे नाव: इयत्ता 11वी

◆ पात्रता निकष:-
1) ज्या इलेक्ट्रिशननी आर आर केबल कंपनीच्या आर आर कनेक्ट या एप्लिकेशन वर नोंदणी केली आहे, फक्त अशा इलेक्ट्रिशनचा मुलगा किंवा मुलगी शिष्यवृत्तीचा अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) अर्जदाराने पहिल्याच प्रयत्नात राज्य किंवा केंद्रीय बोर्ड 10वी इयत्तेत 60% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले पाहिजेत.
3) ATKT विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
4) ज्या विद्यार्थ्यांनी 2021-2022 या शैक्षणिक वर्षात 10वी इयत्ता परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि 2022-2023 या शैक्षणिक वर्षासाठी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी ( अकरावी करीता ) अर्ज केला आहे असे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
२) दहावीची मार्कशीट
3) वडीलांचे आधार कार्ड

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
http://www.missionrroshni.com/kabel-star

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
http://www.missionrroshni.com/kabel-star
◆ संपर्क तपशील:-
फोन – 1800 1036 633
वेबसाइट – http://www.missionrroshni.com/home/index#home