◆ फॉउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स & ऍक्सेस (FAEA) शिष्यवृत्ती ◆
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-
ईयत्ता बारावी नंतर पुढील पाच वर्षांपर्यंतच्या प्रस्तावित शिक्षणासाठी संपूर्ण आर्थिक मदत (शिक्षण शुल्क, देखभाल भत्ता किंवा वसतिगृह/मेस शुल्क आणि प्रवास, कपडे आणि पुस्तक खरेदीसाठी इतर भत्ते)
◆ शेवटची तारीख:- २५ जुलै २०२२
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: पदवीपूर्व
अभ्यासक्रमाचे नाव : कोणताही पदवीपूर्व अभ्यासक्रम
(कला/वाणिज्य/विज्ञान/वैद्यकीय/अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक आणि व्यावसायिक विषयांमधील कोणतेही पदवीपूर्व अभ्यासक्रम)
◆ पात्रता निकष:-
१) भारतातील मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहेत
२) जे विद्यार्थी नुकतेच बारावी पास झाले आहेत आणि पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणार आहेत असे विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज करण्यास पात्र आहेत.
3) ज्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल जाहीर झाला नाही त्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज करणे आवश्यक आहे.
4) फक्त सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थीच शिष्यवृत्ती अर्ज करण्यास पात्र आहेत.
◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
http://faeaindia.org/Registration2022/ImportantInstruction.aspx
◆ Download information manual:-
https://drive.google.com/file/d/1YIz_aaMgu7Zonvkxvj8BJB25cfhYfYn0/view?usp=sharing
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
http://faeaindia.org/Registration2022/
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- फॉउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स & ऍक्सेस (FAEA)
C-25, कुतुब इन्स्टिट्यूशनल एरिया
न्यू मेहरौली रोड
नवी दिल्ली – 110 016.
फोन: +९१ ११ ४१६८ ९१३३
ईमेल- inquiry@faeaindia.org